We can help. Please email or call:  +91 0241 2779111, 2777070, 6450365

 
 

 
 
 
Institute Activity

यशवंतराव चव्हाण डेंटल कॉलेज अहमदनगर येथे दंतरोग, मौखिक रोग या संबंधीचे आधुनिक उपचार केंद्र कार्यरत आहे. या दंत महाविद्यालय व रूग्णालयामध्ये मुंबई, पुणे येथील दंतरोग तज्ञ उपचाराकरिता उपलब्ध असून येथे अत्यंत अल्प दरामध्ये उपचार केले जातात. या दंत रुग्णालयामध्ये खालील सुविधा उपलब्ध आहेत.

संपूर्ण दाताची कवळी बसवणे

कृत्रिम दात बसवणे

किडलेल्या दातावर उपचार

दात काढणे

जबडयाच्या हाडांमध्ये असणारे दात / दाढ काढणे

आधुनिक मशीनने दात साफ करणे

हिरडयांचे आजाराचे उपचार

दातांचा व संपूर्ण जबड्याचा

लहान मुलांच्या दंत स्म्स्येवर उपचार

वाकडे तिकडे दात सरळ करणे

पुढे आलेल्या दातांना क्लिप बसवणे

वरील सर्व उपचार यशवंतराव चव्हाण फौंऊडेशन दंत महाविद्यालय, अहमदनगर येथे सकाळी १० ते २ या वेळेत उपलब्ध असून गरजूंनी लाभ घ्यावा.

टीप - गरजू रुग्णांकरिता दंत रुग्णालयात जाण्या व येण्याकरिता मोफत बस सेवा उपलब्ध आहे.